Tuesday, September 02, 2025 12:05:31 AM
प्रेयसीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पतीने त्याची प्रेयसी व नातेवाईकांच्या मदतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.
Apeksha Bhandare
2025-08-28 12:18:39
विरारमध्ये एक इमारत कोसळल्याने भीषण अपघात झाला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. रमाबाई अपार्टमेंटचा भाग चाळींवर कोसळला आहे. या अपार्टमेंटमधील 50 घरांपैकी 12 घरं कोसळली आहेत.
2025-08-28 10:26:27
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले.
Shamal Sawant
2025-08-27 10:20:36
यावर्षी समुद्रात ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे या जलचरांच्या उपस्थितीमुळे नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
Avantika parab
2025-08-27 08:48:39
विरार पूर्वेकडील विजय नगर येथील गणपती मंदिराजवळील चार मजली इमारत कोसळली.
2025-08-27 07:30:01
दिन
घन्टा
मिनेट